Breaking News

1/breakingnews/recent

14 जून सह्याद्री बुलेटिन

No comments

News24सह्याद्री संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांच्या भेटीचा मुहूर्त अखेर ठरला...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES

1. संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांच्या भेटीचा मुहूर्त अखेर ठरलाय

राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले असताना गेल्या काही दिवसांपासून बहुप्रतिक्षीत असलेल्या संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांच्या भेटीचा मुहूर्त अखेर ठरलाय.... काही दिवसांपूर्वीच या दोघांची भेट पुढे ढकलण्यात आली होती. त्यावेळी बऱ्याच उलटसुलट चर्चाही रंगल्या होत्या. मात्र,  अचानकपणे संभाजीराजे आणि उदयनराजेंच्या भेटीची माहिती समोर आलीये. सध्या संभाजीराजे छत्रपती राज्यातील मराठा आंदोलनाचा प्रमुख चेहराअसून त्यांनी 16 जूनला कोल्हापुरात मराठा मोर्चा काढण्याची घोषणाही केली असल्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *