12 जुन सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - एसटीच्या सहा हजार गाड्या होणार सेवेतून बाद...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. एसटीच्या सहा हजार गाड्या होणार सेवेतून बाद
राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवेतून जवळपास ६ हजार गाड्या बाद होणार आहेत. एसटी प्रशासन भाडेतत्त्वावर ५०० गाड्या घेणार असले तरी ही संख्याही तोकडी पडणार आहे. याचा थेट फटका दैनंदिन प्रवास करणाऱ्या जवळपास १० ते १५ लाख प्रवाशांना बसणार आहे.
No comments
Post a Comment