12 जुन सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - शाळेची घंटा वाजणार...पण शिक्षकांसाठी...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. शाळेची घंटा वाजणार...पण शिक्षकांसाठी
जिल्ह्यात पहिली ते बारावी पर्यंत च्या 5376 शाळा सोमवारपासून सुरू होतायेत ... कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांसह शाळा सुरू करण्यास अजूनही परवानगी दिलेली नाही त्यामुळे पहिल्या दिवशी शाळेची घंटा वाजली तरी ती विद्यार्थ्यांसाठी नाही तर फक्त शिक्षकांसाठी राहणार आहे... कोरोणाच्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू होणार की नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जातेय तसेच कोरोणाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होतेय... ही लाट मुलांसाठी धोकादायक असल्याने शाळा सुरू होण्याची शंका व्यक्त केली जाते.
No comments
Post a Comment