Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री Breaking - नगर शहरातील नागरिकांना दिलासा नाहीच

No comments

       News24सह्याद्री - 

नगरकरांना दिलासा नाहीच....होय.. आत्ताच आलेल्या माहिती नुसार नगर शहरातील कठोर निर्बंध पुढील पाच दिवस मागील आदेशा प्रमाणे सुरु राहणार असून नागरिकांनी महापालिकेला सहकार्य  करावे असे आवाहन महापालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी केले आहे. ३ मे रोजी शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी ७ दिवसांचा कडक लोकडाऊन जाहीर केला होता.

त्याची मुदत आज रात्री संपत असल्याने आणि लॉकडाऊन करूनही आकडेवारी कमी होत नसल्याने तसेच जिल्ह्याची रोजची बाधितांची संख्या  ३ हजरांच्या आसपास येत असून त्यामुळे  प्रशासन चिंतेत आहे. कठोर  निर्बंध लावण्याशिवाय काहीच पर्याय नसल्याने अखेर महानगर पालिका हद्दीत लावलेले कठोर निर्बंध पुढील पाच दिवस म्हणजेच १५ मे पर्यंत शिथिल करण्यात येणार नसल्याचे महापलिक प्रशासनाने जाहीर केले आहे. त्या मुले नागरिकांनी आपली सुरक्षा आपल्या हाती घेऊन घरात राहा.. सुरक्षित राहा..

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *