Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - दारूड्यांना कार्पेट तर इतर व्यापाऱ्यांना निर्बंध का ? मनसेने केला ठाकरे सरकारचा निषेध

No comments

       News24सह्याद्री - 





महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्र सरकारचा निषेध करत राज्यातील आघाडी सरकारला दारूने आंघोळ घालून लोक डाऊन मध्ये अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली दारू दुकाने उघडे ठेवने या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे शहरातील भाजीपाला किराणा तसेच इतर अनेक सेवा बंद करण्यात आले आहेत मात्र दारू विक्री खुलेआम चालु असून नगर शहरात 24 तास दारू मिळत असल्याचे प्रकार वारंवार उघड होत आहे मात्र तरीही कोणतेही प्रशासन दारू दुकानांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाही महसूलच्या नावाखाली अशा दुकानांना परवानगी देऊन प्रशासनाला काय साध्य करायचे होते असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे शहरातील दारू दुकानांवर आघाडी सरकारच्या प्रतिमा लावून उद्धव ठाकरे सरकारला दारू चा अभिषेक करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निषेध व्यक्त केला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *