Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत काही प्रमाणात वाढ

No comments

         News24सह्याद्री -


   


अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन रुग्ण संख्येने चार हजारांचा टप्पा. ओलांडला  आहे गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नव्या २१२३ करोना बाधित रुग्णांची उच्चांकी नोंद झालीये  कडक निर्बंधांचा पहिला टप्पा संपून दुसरा सुरू झाला, तरीही रुग्णवाढ कायम आहे. मधल्या काळात घटलेले आकडे ही चाचण्यांची संख्या घटल्यामुळे कमी झाले होते असे आता स्पष्ट होत आहे.

आज जिल्ह्यात एकूण २१२३  तर नगर शहरात ४२६, नगर ग्रामीण १९७ राहता १२१  शेवगाव १२७  पारनेर १३४ संगमनेर १०४ नगर ग्रामीण १९७ अकोले २६७ कोपरगाव ७९  श्रीरामपूर ११६ राहुरी ११३  पाथर्डी ९६ नेवासा ७५ श्रीगोंदा ८४ अशी रुग्ण संख्या आढळून आली आहे
 
जिल्ह्यात एकूण  ४२१९
 तर नगर शहरात ८१७
 राहता ३५५
 संगमनेर ३७७
नगर ग्रामीण ४७६
अकोले ११७
 कोपरगाव २५७
 श्रीरामपूर २५२
 राहुरी २४३
पाथर्डी   १६३
नेवासा २०६
शेवगाव ८२
श्रीगोंदा २६३

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *