Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - डॉ.राजेश डेरे यांची संदीप पाटील वराळ कोवीड केअर सेंटरला भेट

No comments

    News24सह्याद्री - 




मुंबईतील बी. के. सी. हॉस्पिटलचे डिन डॉ. राजेश डेरे यांनी नुकतीच निघोज येथील संदीप पाटील वराळ कोवीड केअर सेंटरला भेट दिलीय यावेळी .डॉ.डेरे यांनी सेंटरचे पाहणी केली व संयोजकांचे कौतुक केलेय.. यासाठी लागेल ती मदत देण्याचे आश्वासन देखील  त्यांनी दिलेय. डॉ. राजेश डेरे हे पारनेर तालुक्यातील रेनवडी गावचे असून सध्या ते मुंब‌ई येथील सर्वात मोठ्या कोवीड सेंटर असलेल्या बी. के. सी. हॉस्पिटलचे डीन आहेत  त्यांच्या या कार्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री आदिंनी  कौतुक केलेय तसेच  गानसम्राज्ञी लता  मंगेशकर यांनी देखील  पत्र पाठवून डेरे यांचे कौतुक केलेय.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *