मोठी बातमी - दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन होणार
News24सह्याद्री -
१० वि च्या विद्यार्थ्यांसाठी एक समाधानकारक बातमी अली असून राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी १० वि च्या विद्यार्थ्यांना एक चांगली बातमी दिली असून विद्यार्थी आणि त्यांच त्याच्या पालकांचे महत्व सरकारला असून यावर्षी ची १० वि ची परीक्षा रद्द केली असून १० वि च्या परीक्षेबाबद विविध तज्ञाबरोबर जवळपास २४ बैठक घेण्यात आल्या नन्तर सरकारचा अखेर १० वि च्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्वाच निर्णय घेण्यात आला आहे विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन होणार आहे. त्यानुसार ९ वि च्या निकालावर आधारित ५० गुण देण्यात येणार आहेत. तर लेखी मूल्यमापनाचे ३० गुण देणार आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना हे गुण समाधानकारक वाटत नसतील ते विद्यार्थी कोरोनाचा संसर्ग सम्पल्यानन्तर पुन्हा परीक्षा देऊ शकतात असंहि वर्ष गायकवाड यांनी यावेळी संगितीलाय . तर जाऊयात वर्ष गायकवाडयांच्या पत्रकार परिषदेकडे.
Tags:
No comments
Post a Comment