Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - जिल्ह्यातील आजची कोरोना रुग्णसंख्या

No comments

   News24सह्याद्री - 




अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन रुग्ण संख्या हि कित्तेक दिवसांपासून वाढत असताना. आज मात्र रुग्ण संख्या हि आटोक्यात येत असल्याचं दिसतंय आजची शहरातील रुग्ण संख्या हि दिलासा दायक असून आज शहरात १३१  तर जिल्ह्यात २१६१ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झालीये. शहरात कडक निर्बंध लागू केलेले असताना नागरिकांकडून लोकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रशासन आपल्या परीने रुग्ण आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत असतांना आजची दिलासादायक बातमी म्हणजे आज  जिल्ह्यात एकूण  २१६१  तर नगर शहरात १३१ रुग्ण आढळून आले आहेत. नगर ग्रामीण १३१ संगमनेर ११४ ,कर्जत१३४, श्रीगोंदा १२३, नेवासा २९६ शेवगाव११३ राहुरी १६१ श्रीरामपुर १४३, पाथर्डी  १८०, अकोले ११० , राहाता ९८, पारनेर १६४, कोपरगाव १२९, जामखेड ८५, भिंगारकॅन्टोन्मेंट ३

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *