मोठी बातमी - विजय पठारे आणि त्याच्या साथीदारांनी केला चाकू हल्ला
News24सह्याद्री -
नगर शहरातील बालिकाश्रम रोड वर काही दिवसांपूर्वी एका कपड्याच्या दुकानात घुसून लूटमार करणाऱ्या विजय पठारे ज्याने दिनेश पंडीत याच्यावर चाकू हल्ला केला या हल्ल्यात दिनेश पंडित यांच्या हातावर चाकू लागल्याने मोठी जखम झाली आहे विजय पठारे याच्यासह संतोष नवगिरे गणेश पठारे यांनी दिनेश पंडित लाथाबुक्क्यांनी मारहाण केली विजय पठारे याच्यावर अनेक गंभीर गुन्हे असून त्याला तडीपार ही करण्यात आले होते मात्र ही त्याची दहशत संपलेली नाही. नगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये विजय पठारे याच्यासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास घेत आहेत मात्र विजय पठारे याला कोणाचा पाठिंबा आहे की ज्यामुळे तो खुलेआम चाकू घेऊन लोकांवर दहशत करत आहे हा प्रश्न आता या परिसरातील नागरिकांना पडला आहे.
No comments
Post a Comment