Breaking News

1/breakingnews/recent

‘सेम टू सेम’ दिसणारा; सलमान खानच्या स्टंटमागचा खरा चेहरा

No comments



 मुंबई -

सलमानखान सारखा सेम टू सेम दिसणारा चेहरा सलमाम खानचा 'राधे-युवर मोस्ट वॉन्टेड' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला असून सध्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमात सलमानची दमदार अॅक्शन पाहायला मिळतेय. मात्र सिनेमातील काही अॅक्शन सीनसाठी सलमानचा बॉडी डबलची म्हणजेच स्टंट मॅनची मदत घेतली गेली. सलमानचा बॉडी जबल परवेज काजीने सोशल मीडियावर सलमानसोबत एक फोटो शेअर केला आहे. राधेच्या सेटवरील हा फोटो असून यात दोघांनी एक सारखेच शर्ट परिधान केल्याचे दिसून आहे. 

सलमान खान सारख्या लूकमुळे परवेज काजी चांगलाच लोकप्रिय आहे. सलमान खनसोबत अनेक सिनेमांमध्ये परवेजने बॉडी डबल म्हणून काम केले आहे. गेल्या सात वर्षांपासून परवेज सलमान खानसोबत काम करतो आहे. त्याने पहिल्यांदा 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमातून सलमानसोबत काम केले आहे. सलमान खान सारख्या लूकमळे परवेज काजी चांगलाच लोकप्रिय आहे. सलमान खनसोबत अनेक सिनेमांमध्ये परवेजने बॉडी डबल म्हणून काम केलंय. गेल्या सात वर्षांपासून परवेज सलमान खानसोबत काम करतोय. त्याने पहिल्यांदा 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमातून सलमानसोबत काम केले आहे.

राधे' सिनेमातही परवेजने सलमानच्या बॉडी डबलचं काम केले आहे. सलमान खानसोबत काम करणे मी कायम एन्जॉय करतो. ते मला नेहमी काम करण्याची संधी देत असतात. देवाच्या कृपेने राधेचे देखील शूटिंग चांगलेच पार पडले आहे. एका मुलाखतीत परवेज म्हणाला, मी देवाचा आभारी आहे की त्यांनी मला सलमान खानसारखे रुप दिले. मला सगळेकडे चांगला रिस्पॉन्स मिळतो. मला दुरून पाहून तर अनेक जर गोंधळात पडतात. लोक बऱ्याचदा वळून माझ्याकडे पाहतात. अगदी पहिल्या दिवसापासूनच सलमान सरांना माझं काम आवडू लागलं. ते माझ्याशी हसत-खेळत वागतात. अनेक मुलाखतींमध्ये सलमान सरांनी माझे कौतुक केले आहे. ते त्यांचे मोठेपण आहे. अगदी पहिल्या दिवसापासूनच सलमान सरांना माझं काम आवडू लागलं. ते माझ्याशी हसत-खेळत वागतात. अनेक मुलाखतींमध्ये सलमान सरांनी माझं कौतुक केलंय. ते त्यांचं मोठेपण आहे."

 दबंग 3, भारत, रेस 3, टायगर जिंदा है आणि प्रेम रतन धन पायो  यांसारख्या सिनेमांमध्ये परवेजने सलमानच्या बॉडी डबलचे काम केले आहे. म्हणजेच सलमानचे अनेक स्टंट केले आहे. परवेज स्वत: सलमान खानचा मोठा फॅन आहे. दबंग 3, भारत, रेस 3, टायगर जिंदा है आणि प्रेम रतन धन पायो यांसारख्या सिनेमांमध्ये परवेजने सलमानच्या बॉडी डबलचं काम केलंय. म्हणजेच सलमानचे अनेक स्टंट केले आहेत.

परवेजला देखील व्यायाम करण्याची आवड आहे. व्यायाम करून त्याने सलमानसारखी फिट बॉडी बनवली आहे. परवेज एका मुलाखतीत म्हणाला, प्रेम रतन धन पायोच्या सिनेमावेळी मी खूप बालिश होतो. तेव्हा सलमान सर म्हणाले, बेटा तू फक्त तुझ्या बॉडीकडे लक्ष दे. मी जिथेही जाईन तुला सोबत घेऊन जाईन. मला विश्वास देखील होत नाही की मी एवढ्या मोठ्या स्टारसोबत काम करतोय. ते जे खातात तेच मलाही देतात. हे सर्व एका परिकथेप्रमाणे आहे. परवेजला देखील व्यायाम करण्याची आवड आहे. व्यायाम करून त्याने सलमानसारखी फिट बॉडी बनवली आहे. परवेज एका मुलाखतीत म्हणाला, "प्रेम रतन धन पायोच्या सिनेमावेळी मी खूप बालिश होतो. तेव्हा सलमान सर म्हणाले, बेटा तू फक्त तुझ्या बॉडीकडे लक्ष दे. मी जिथेही जाईन तुला सोबत घेऊन जाईन. मला विश्वास देखील होत नाही की मी एवढ्या मोठ्या स्टारसोबत काम करतोय. ते जे खातात तेच मलाही देतात. हे सर्व एका परिकथेप्रमाणे आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *