मोठी बातमी - अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना मृत्युसंख्या वाढली १२ टक्य्यांनी
News24सह्याद्री -
कोरोनामुळे महाराष्ट्रातील कालची एकूण जी मृत्युसंख्या होती ती ७५० होती आणि अहमदनगर जिल्ह्याचा मृत्यू झालेल्यांचा आकडा ७५ होता आज अखेर नगर जिल्ह्याचा आकडा ९६ वर गेला आहे. आणि हा जो आकडा आहे महाराष्ट्रातील एकूण जी कोरोना रुग्नांची मृत्युसंख्या आहे त्याच्या १२ टक्के लोक एकट्या नगर जिल्ह्यात कोरोनामुळे मरण पावले आहेत. कोरोना संसर्ग झालेल्यांचा आजचा आणि कालचा आकडा कमी दिसत असताना कोरोना बाधित झाल्यामुळे जी मृत्यू झालेल्यांची संख्या आहे ती वाढतच आहे काल ही संख्या १० टक्य्यांवर होती परंतु आज ही मृत्युसंख्या महाराष्ट्राच्या एकूण मृत्यूसंख्यमध्ये १२ टक्य्यांनी वाढली आहे. एकीकडे रुग्णसंख्या कमी होत आहे असं आपण म्हणतोय परंतु मृत्यू वाढले आहेत.
No comments
Post a Comment