Breaking News

1/breakingnews/recent

26 मे सह्याद्री बुलेटिन

No comments

 News24सह्याद्री रत्नागिरी जिल्ह्यात 'तोक्ते'मुळे 30 कोटींचं नुकसान....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES

१. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून ५ व्हेंटिलेटर केडीएमसी ला सुपूर्द !

२. ममता हॉस्पिटलची कोविड केयर सेंटर ची मान्यता रद्द

३. पदोन्नतीतील आरक्षण कायम राहिले पाहिजे कायमस्वरूपी धोरण करावे, असे पटोले म्हणाले.

४. महामार्गावरील अपघातात जखमींच्या मदतीसाठी 'मृत्यूजंय दूत' समुह

५. रत्नागिरी जिल्ह्यात 'तोक्ते'मुळे 30 कोटींचं नुकसान

६. दुसऱ्या लाटेत राज्यात लहान मुलं बाधित होण्याचं प्रमाण वाढलं

७. नवी मुंबईतील जलवाहतुकीचा मार्ग अखेर मोकळा

८. राज्यात 50 टक्के लसीकरण झालं तरच लॉकडाऊन उठू शकतो

९. मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर नारायण राणेंची टीका

१०. पुण्यापाठोपाठ ठाणेही सावरतंय; ठाण्यात 76 टक्के खाटा रिक्त

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *