सह्याद्री Breaking - प्रशासनाचा दावा फेल, ऑक्सिजन तुटवडा अद्यापही कायम
News24सह्याद्री -
आज सकाळीच एका खाजगी दवाखान्यत ऑक्सिजन अभावी काही रुग्णांनाचा मृत्यू झाल्याची घटना समोर अली होती मात्र ते मृत्यू ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून नव्हे तर इतर कारणांनी झाला असे स्पष्टीकरण संबंधित खजगी दवाखाणयाकडून देण्यात आले होते मात्र यात ७ रुग्ण मरण पावले हि घटना ताजी असतांचाच नगरशहरातही उपनगरमधील एका खाजगी दवाखान्यत ऑक्सिजन तुडवडा जाणवू लागल्याने पेशन्ट सह नातेवाईक अस्वस्थ झाले आहेत.
ऑक्सिजन तयार करण्याचे लिक्विड संबंधित ऑक्सिजन एजन्सी कडे उपलब्ध नसलायने ऑक्सिजनच्या टाक्या भरता येत नाही त्यामुले दोन दिवसांपासून ऑक्सिजन एजन्सी समोर वाहनांच्या मोठ्या रंगा लागल्या आहेत या याबाबत प्रशासनाने वेळेत लक्ष घालूं ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केले नाही तर पुन्हा मोठा अनर्थ घडू शकतो.
No comments
Post a Comment