Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - अहमदनगर जिल्ह्यात वाढती रुग्णांची नोंद

No comments

 News24सह्याद्री -
राज्यात कोरोना बाधितांची संख्या हि दिवसेंदिवस वाढत असून अहमदनगर जिल्यातील कोरोना रुग्ण देखील झपाट्याने वाढतच आहे.प्रशासन कडून वारंवार खबरदारीचा इशारा देऊन देखील रुग्णांची संख्या कमी वाहायचा नाव घेत नाहीये , हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध नाहीत आणि पुरेसा ऑक्सीजन साठा हि वेळेत उपलब्ध होत नाही अशी गंभीर परिस्थिती जिल्ह्यात असताना  आज जिल्ह्यात एकूण ३४९३  तर नगर शहरात ९१५ कर्जत  २५२  राहता ४०१  संगमनेर  १२१    नगर ग्रामीण ३५०  अकोले ४१  कोपरगाव १३१  श्रीरामपूर ११३  राहुरी १५४    पाथर्डी ९८  नेवासा १४०  शेवगाव२०८ तर   श्रीगोंदा ११५  अशी रुग्ण संख्या आढळून आली आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या कायम .  
प्रसनाकडून युद्ध पातळीवर रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु
हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध नाहीत आणि पुरेसा ऑक्सीजन साठा हि नाही  
 
जिल्ह्यात एकूण ३४९३
 तर नगर शहरात ९१५
कर्जत २५२
 राहता ४०१
 संगमनेर १२१
नगर ग्रामीण ३५०
अकोले ४१ 
 कोपरगाव १३१
 श्रीरामपूर ११३
 राहुरी १५४
पाथर्डी ९८
नेवासा १४०
शेवगाव २०८
श्रीगोंदा ११५

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *