Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला !

No comments

    News24सह्याद्री -
राज्यात कोरोच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप  सुरूच असल्याने राज्य सरकारने एक मे  पर्यंत लॉक डाऊन जाहीर केलं होत मात्र रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याने हे लॉक डाऊन आता  वाढवण्यात येत असल्याचं समजतंय
राज्यात 15 मेपर्यंत लोकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे तर 15 मेपर्यंत राज्यातील लोकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली कोरणा रुग्णांची संख्या स्थिर असली तरी कमी होत नसल्याने लोकडाऊन पंधरा दिवसांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पण आता लॉकडाऊनचा अवधी वाढवण्यात आला आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *