मोठी बातमी - नगर शहरात पोलिसांचा धाक उरला नाही का?

News24सह्याद्री -
नागर शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही का असे प्रश्न चिन्ह
नागरिकांसमोर
निर्माण झाले असून नगर शहरातील जुन्या महानगर पालिकेसमोर सकाळी ११ च्या सुमाराच एक इसम हातात धारदार हत्यार घेऊन तिथे उभे असलेल्या कामगारांवर दहशद करत होता काही लोकांच्या मागे हत्यार घेऊन पळाल्याने काही वेळ थोडा गोंधळ निर्माण झाला होता या चौकात रोज सकाळच्या सुमारास विविध ठिकाणी रोजंदारीवर कामाला जाण्यासाठी अनेक लोक उभे राहत असतात त्या मुळे तेथील लोकांवर दहशद करणारा इसम नेमका कोण आहे हे समजू शकले नाही मात्र भर चौकात हत्यार घेऊन दहशद पसरवणाऱ्या या इसमामुळे पोलिसांचा धाक उरला नाही अस दिसतंय हा हत्यार घेऊन फिरणारा इसम नेमका कोण होता आणि त्याचा हत्यार घेऊन फिरण्याचा आणि लोकांना धाक दाखवण्या मागे नेमकं काय कारण होत याच कारण आता पोलीस तपास मध्येच समजेल
No comments
Post a Comment