Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - सोनू सूदचा ठाम निश्चय, ऑनलाईन शिक्षणासाठी देणार मोबाईल!

No comments

 News24सह्याद्री सोनू सूदचा ठाम निश्चय, ऑनलाईन शिक्षणासाठी देणार मोबाईल!..पहा गॉसिप कल्ला मध्ये




TOP HEADLINES


1.  महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर या सिनेमाचं एक नवं पोस्टर रिलीज 

टॉलीवूडसह बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी जागा बनवणारा बाहुबली म्हणजेच, अभिनेता 'प्रभास' बॉक्स ऑफिसवर नेहमीच जादू करतो. त्यामुळेच त्यांच्या चित्रपटातील डायलॉग आणि त्याच्या अभिनयाला सिनेप्रेक्षक तुफान दाद देत असतात. 

2. दीपिका पदुकोण आणि रणवीरचा हटके डान्स
 दीपिका पदुकोण  आणि रणवीर सिंग बॉलीवूड मधलं एक पॉप्युलर कपल म्हणून पाहिलं जात. हे दोघेही सोशल मीडियावर सतत सक्रीय असतात आणि नेहमीच आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत असतात. 

3. 'तुफान'ची रिलीझ डेट जाहीर; 'तुफान उठेगा' म्हणत फरहानने केले टि्वट

बॉलीवुडचा आघाडीचा दिग्दर्शक-अभिनेता फरहान अख्तरने बुधवारी त्याच्या 'तुफान' या चित्रपटाच्या रिलीज डेट ची घोषणा केली. कोरोना संसर्गामुळे या चित्रपटाची शुटींग रखडले होते. 


4. सोनू सूदचा ठाम निश्चय, ऑनलाईन शिक्षणासाठी देणार मोबाईल!

लॉकडाऊनमध्ये 'मसीहा' म्हणून ओळख मिळवलेला अभिनेता सोनू सूद कोणालाही मदत करण्यास मागेपुढे पाहत नाही. लॉकडाऊन दरम्यान त्याने कोट्यवधी लोकांना त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली. 


5. कमाल खानचा किंग खानशी मोठा पंगा, सोशल मीडियावर लीक केली 'पठाण'ची कथा!

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर परतणार आहे. 'पठाण' चित्रपटातून तो पुनरागमन करत आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *