शहराची खबरबात - स्वतःची पोळी भाजण्यासाठी बाजार समितीच्या गेटचे राजकारण

News24सह्याद्री - स्वतःची पोळी भाजण्यासाठी बाजार समितीच्या गेटचे राजकारण...पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. स्वतःची पोळी भाजण्यासाठी बाजार समितीच्या गेटचे राजकारण
व्यापारी मार्केट कमिटी व नागरिकांच्या मागणीनुसार बाजार समितीचे मुख्य द्वार उघडले आहे गेट बंद असल्यामुळे व्यापार्यांची मोठ्या प्रमाणात अडचण होत होती आता ती अडचण कायमची दूर झाली आहे.
2. केडगाव मध्ये पोलिसाला मारहाण
केडगाव परिसरात नोटीस बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याची घटना घडली आहे.
3. महाशिवरात्र उत्सवासाठी मनपाचे नियम
कोरानाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्री साजरी करताना घ्यायच्या काळजीबाबत महापालिकेने आदेश काढले आहेत त्यामध्ये मंदिर व्यवस्थापनाला सूचना केल्या.
4. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त ‘धर्मजागृती अभियान’चा शुभारंभ
- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना ही मराठी माणसाच्या हक्कासाठीच झाली असून, मराठी माणसाला त्यांचे हक्क मिळवून देऊन त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी मनसे लढा देत आहेत. आज युवकांचे, महिलांचे अनेक प्रश्न आहेत.
5. विकास कामातून शहराचा विकास करणार - घुले
शहरात विकास कामे करण्यास मोठा वाव आहे त्यामुळे विकासकामांच्या माध्यमातून शहराचा विकास करणार असल्याचे प्रतिपादन स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी केले प्रभाग क्रमांक 11 मधील काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.
No comments
Post a Comment