गॉसिप कल्ला - हरभजन सिंगच्या 'फ्रेंडशिप'चा टीझर रिलीज

News24सह्याद्री - हरभजन सिंगच्या 'फ्रेंडशिप'चा टीझर रिलीज... पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES
1. हरभजन सिंगच्या 'फ्रेंडशिप'चा टीझर रिलीज
भारतीय संघाचा ऑफ ब्रेक स्पिनर हरभजन सिंग आता नवीन भूमिकेत पहायला मिळणार आहे. हरभजन सिंग आपल्या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आला आहे. नुकताच हरभजन सिंगच्या 'फ्रेंडशिप'चा टीझर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा टीझर आज म्हणजेच 1 मार्च रोजी रिलीज झाला.
2. 'सेम टू सेम' दिपिका ! हा पाकिस्तानी कलाकार आहे तरी कोण ?
सेम टू सेम' दिसणाऱ्या व्यक्ती अपवादाने पहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमधील अतिशय सुंदर अभिनेत्री एश्वर्या राय बच्चन सारख्या दिसणाऱ्या एक मुलीचा फोटो सोशल मिडियावर तूफान व्हयरल झाला होता. आता बॉलिवूडमधील अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री दिपिकासारखी दिसणारी व्यक्ती समोर आली आहे.
3. कार्तिक आर्यनचा 'धमाका' चित्रपट नेटफ्लिक्सवर करणार धमाल
बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच 'धमाका' या थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
4. अभिनेता सुयश टिळक थोडक्यात बचावला!
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सुयश टिळक बराच चर्चेत आहे. आधी ब्रेकअपची चर्चा, नंतर सोशल मीडियाला गुडबाय म्हणणारा सुयश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
5. श्रद्धा कपूरच्या स्लो मोशनमध्ये दिलखेचक अदा
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या चुलत भाऊ प्रियांक शर्माच्या विवाह सोहळ्यासाठी मालदीवमध्ये आहे.
Tags:
No comments
Post a Comment