शहराची खबरबात - एमपीएससीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी काँग्रेसचा भव्य मोर्चा

News24सह्याद्री - एमपीएससीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी काँग्रेसचा भव्य मोर्चा...पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. एमपीएससीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी काँग्रेसचा भव्य मोर्चा
रविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानक पने रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे या निर्णयाविरोधात अहमदनगर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला या मोर्चामध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते
2. अर्थसंकल्पीय सभा ऑनलाईनच
जिल्हा परिषदेचा यंदाचा अर्थसंकल्प 26 मार्च 2019 रोजी सादर केला जाणार आहे त्यासाठी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आला आहे
.
3. खाजगी संस्थेने मशिनरी निधी परत महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
शहरातील नागरिकांना अल्पदरात एम आर आय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्रस्तावित करण्यात आलेला एम आर आय प्रकल्प गुंडाळण्याची तयारी सुरू झाली आहे.
4. त्या ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करा महापौर वाकळे यांचे प्रशासनाला आदेश
महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या कामकाजाचा महापौर वाकडे यांनी आढावा घेतला त्यावेळीकामास विलंब झाल्यामुळे त्या भागातील नागरिक नगरसेवकांवर नाराज होतात.
5. अर्बन मधून कागदपत्रे ताब्यात संचालकांचे घेणार जबाब
नगर अर्बन बँकेतील घोटाळ्यांची ची मालिका उघड होण्यास सुरुवात झाली आहे दाखल असलेल्या गुन्ह्यांची संबंधित सर्व कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांची पडताळणी करण्यात येत आहे.
No comments
Post a Comment