Breaking News

1/breakingnews/recent

सनी लिओनीने विचारले ‘माझ्याशी लग्न कराल का?, चाहत्यांनी दिल्या भन्नाट कमेंट

No comments





मुंबई -

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियामुळे खूप चर्चेमध्ये असते व ती सोसिअल मीडियावर  खूप अ‍ॅक्टिव असते. चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ सनी नेहमीच शेअर करते. नुकताच सनीने एक फोटोशूट केले आहे त्या फोटोमध्ये सनी एकदम ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. हे फोटो सनीने सोशल मीडियावर शेअर केली आहे फोटो शेअर करताना तिने मजेदार कॅप्शन दिले आहे.

 सनीने लिहिले आहे की, “माझ्याशी लग्न कराल का?” तिच्या या कॅप्शनवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहे. काहींनी म्हटंल आहे की, तुम्ही तर अगोदर लग्न केले आहे ना…एकाने लिहिले आहे अब्बा ऐकणार नाहीत. तर अनेक लोकांनी सनीला अगोदर घटस्फोट घेण्याचा सल्ला देखील दिला आहे. मात्र, सनीचे हे कॅप्शन तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे. अर्ध्या तासाच्या आतमध्येच तिच्या या फोटोला 1 लाखांपेक्षाही अधिक लाईक मिळाले आहे. सनीने काहीदिवसांपूर्वी पूलमध्ये एन्जॉय करतानाचा एक फोटो शेअर केले होता, हा फोटो खूप व्हायरल झाला होता.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *