Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - शासकीय रुग्णालयात लसीकरण, खाजगीत प्रतीक्षा

No comments

    News24सह्याद्री शासकीय रुग्णालयात लसीकरण, खाजगीत प्रतीक्षा...पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. घरफोड्यांच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी जेरबंद
घरफोड्यांच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रुईछत्तीसी येथे सापळा रचून जेरबंद केले आजिनाथ विलास भोसले असे आरोपीचे  नाव आहे त्याच्याकडून घरफोडीतील एक लाख तीस हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले.

2. सतरंज्या बस्करपट्ट्यासाठी  ३० लाख रुपयांचा निधी
जिल्हा परिषदेच्या सेस मधून ग्रामीण भागातील अंगणवाड्यांना सतरंज्या व बस्कर पट्ट्या पुरवण्यासाठी तीस लाख रुपयांचा निधीस  प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

3. शासकीय रुग्णालयात लसीकरण, खाजगी प्रतीक्षा
साठ वर्षांवरील तसेच व्याधिग्रस्त 45 वर्षांवरील नागरिकांना एक मार्च पासून कोरोना लास देण्याची घोषणा शासनाने केली मात्र नोंदणीतील अडथळा तसेच खासगी रुग्णालयाची तयारी नसल्याने अद्याप खासगी रुग्णालयात हि लस  दाखलच  झालेली नाही.

4. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या करा - जिल्हाधिकारी
कोरोनाचा धोका संपला नसल्याने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये घराबाहेर पडताना मास बांधावा आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा कोरोनाबाधितांच्या  संपर्कातील नागरिकांच्या तात्काळ आरटीपीसीआर चाचण्या करा 

 5. नगर शहरात ४००करणा रुग्णांवर उपचार सुरू
आठवडाभरात नगर शहरात साडेतीनशेहून अधिक कोरणा बाधित रुग्ण आढळले तर सध्या शहरात चारशे  रुग्ण आहेत महापालिकेने पहिल्या टप्प्यातील लसीकरणाची उद्दिष्ट पूर्ण केले असून  अजूनही शहरासाठी सुमारे तीन हजार लस उपलब्ध आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *