Breaking News

1/breakingnews/recent

3 मार्च Good Morning सह्याद्री

No comments

     News24सह्याद्री - भारत पेट्रोलीयमची पाईपलाईन अज्ञातांनी फोडली....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट




TOP HEADLINES

1. पंतप्रधानांचे कौतुक थांबवा!
पंतप्रधानांचे कौतुक थांबवा!पश्चिम बंगालमधील काँग्रेसच्या आघाडीवरून पक्षातील अंतर्गत मतभेद आणखी तीव्र झाले असून ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील स्तुतिसुमने बंद करा’, 

2. जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताच्या लसनिर्मितीची प्रशंसा
 भारताने कोविड १९ विषाणू प्रतिबंधक लशीचा जागतिक दर्जाचा उत्पादक म्हणून मिळवलेली क्षमता व वेळोवेळी नवप्रवर्तनाचे केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, 

3. ‘भारत बंद’ किंवा संसदेवर मोर्चा
दिल्लीच्या वेशींवरील शेतकरी आंदोलनाला शनिवारी, ६ मार्च रोजी १०० दिवस पूर्ण होत असून त्यानिमित्ताने पुन्हा एकदा आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार संयुक्त किसान मोर्चाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत करण्यात आला. 

4. निश्चलनीकरणामुळे बेरोजगारीत वाढ- मनमोहन सिंग
भाजप सरकारने २०१६ मध्ये कुठलाही विचार न करता घेतलेल्या निश्चलनीकरणाच्या निर्णयामुळे देशात बेरोजगारीचा दर प्रचंड वाढला असून असंघटित क्षेत्रात वाताहत झाली ,

5. शांताबाई राठोड यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दिवसेंदिवस नवीन गौप्यस्फोट होत आहेत. शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर आता पूजाच्या कुटुंबातील वाद उफाळला आहे. 

6. गुजरातमध्ये भाजपला मोठे यश
गुजरातमधील स्थानिक निवडणुकीत सत्ताधारी भाजपने मोठा विजय मिळवला आहे. भाजपने सर्व ३१ जिल्हा परिषदांमध्ये बहुमत मिळवले आहे, 

7. वीजयंत्रणेतील बिघाड मानवी चुकीमुळेच!
गेल्या वर्षी मुंबईत वीजपुरवठा सायबर हल्ल्यांमुळे खंडित झाला नव्हता, तर मानवी चुकीमुळे हा प्रकार घडला, असे स्पष्टीकरण केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह यांनी मंगळवारी केले.

8. भारत पेट्रोलीयम ची पाईपलाईन अज्ञातांनी फोडली
मुंबई-पुणे-सोलापूर येथे  असलेली हिंदुस्थान पेट्रोलियमची पेट्रोलची पाईपलाईन आठ दिवसांपूर्वी अज्ञातानं फोडून दोन हजार लीटर पेट्रोल वाहून गेलं. साताऱ्यातील सासवड  परिसरात हा प्रकार आज सायंकाळी उघडकीस आला.
मुंबईहून पुणे मार्गे सोलापूर दरम्यान असलेली भारत पेट्रोलियमची पेट्रोलची पाईपलाईन आठ दिवसांपूर्वी फोडली. या पाईप लाईनला कॉल पाठवून मशीन द्वारे खड्डा पाडून पेट्रोल चोरण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. 

9. मृत बिबटय़ाच्या नखांची चोरी?
पालघर: दुर्वेस ग्रामपंचायत हद्दीतील महामार्गावर काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झालेल्या बिबटय़ाची नखे अचानकपणे गायब झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 

10. ‘पीओपी’च्या मूर्तीवरील बंदी हटवा
प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या गणेशमूर्तीवर केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने घातलेल्या बंदीला तूर्तास स्थगिती मिळाली आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *