Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - पोस्ट शेअर करण्यासाठी 'प्रियांका चोप्रा' कमावते इतके रूपये!

No comments

    News24सह्याद्री पोस्ट शेअर करण्यासाठी 'प्रियांका चोप्रा' कमावते इतके रूपये!.. पहा गॉसिप कल्ला मध्ये 




TOP HEADLINES


1. दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना बॉलिवूडमध्ये पदार्पण
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रश्मिका, स‍िद्धार्थ मल्‍होत्रासह 'मिशन मजनू' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शांतनु बागची करणार आहे. 

2. मानसा वाराणसी 2020 ची 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड'  
तेलंगणाची मानसा वाराणसी 2020 ची 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड' बनली आहे. 'फेमिना मिस इंडिया वर्ल्ड' चा किताब जिंकणारी मानसा केवळ 23 वर्षांची आहे. 

3. विजय देवरकोंडाचा 'LIGER' चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित
चित्रपट निर्माता करण जोहरनं नुकतंच काही दिवसांपूर्वी LIGER या चित्रपटाची घोषणा केली होती. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. 

4. ऑस्कर शर्यतीत'बिट्टू'ची घोडदौड कायम!
कलाक्षेत्रातील प्रत्येक अभिनेत्याचे जगातील प्रतिष्ठित अश्या 'ऑस्कर' पुरस्कारांकडे लक्ष लागलेले असते. यंदाचा हा दिमाखदार सोहळा 25 एप्रिल 2021 रोजी अमेरिकेतल्या लॉस एँजेलिसमध्ये पार पडणार आहे. 

5. पोस्ट शेअर करण्यासाठी 'प्रियांका चोप्रा' कमावते इतके रूपये!
 बॉलिवूडची देसी गर्ल अर्थातच प्रियांका चोप्राचे भारतातच नाही, तर जगभरात लाखो चाहते आहेत. प्रियांका सोशल मीडियावर देखील खूप अॅक्टिव असते. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *