Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - पारंपरिक पेहरावात खुललं अपूर्वा नेमळेकरचं सौंदर्य

No comments

        News24सह्याद्री - पारंपरिक पेहरावात खुललं अपूर्वा नेमळेकरचं सौंदर्य..पहा गॉसिप कल्ला मध्ये 




TOP HEADLINES


1. पारंपरिक पेहरावात खुललं अपूर्वा नेमळेकरचं सौंदर्य
अभिनेत्री अपूर्वा आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. छोटा पडद्यावरील अपूर्वाच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. तिच्या प्रत्येक भूमिकेचे सर्वत्र कौतुक झालं. अभिनयाप्रमाणेच सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अपूर्वाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.अपूर्वा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. 

2. कोण होता सागर कारंडे ?
चला हवा येऊ द्या या रिअॅलिटी शोमुळे अभिनेता सागर कारंडे हे नाव घराघरात पोहोचले. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सागर एका कंपनीत काम करायचा हे खूप कमी लोकांना माहिती असेल. सागरने कॉम्प्युटर इंजिनीयरिंगमधून डिग्री घेतली आहे. 

3. ‘बिग बॉस 14’च आणखी एक ‘लव्ह कपल’ लवकरच लग्नबंधनात अडकणार!

छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता अली गोनी आणि अभिनेत्री जास्मीन भसीन
 नेहमीच त्यांच्या अभिनयाबद्दल चर्चेत असतात. पण, जेव्हापासून दोघांनीही आपल्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली आहे.

4. अमृता खानविलकर मेकअपशिवाय सुद्धा दिसते तितकीच सुंदर

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने रसिकांवर मोहिनी घातली आहे. अमृताचे फॅन्स तिच्या डान्ससोबतच अदा आणि स्टाईलवर फिदा असतात. मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे. 

5. सोनाली कुलकर्णीचे माणभावाक फोटोज 

मराठी सिने अभेनेती सोनाली कुलकर्णी अप्सरा आली म्हणत तिने मराठी रसिकांवर जादू केली आहे. विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सोनाली कुलकर्णी 'डान्सिंग क्वीन साईज लार्ज-फुललार्ज' या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *