Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - कापड बाजाराचा श्वास मोकळा करा; अन्यथा बाजारातच उपोषण करणार

No comments

  News24सह्याद्री - कापड बाजाराचा श्वास मोकळा करा; अन्यथा बाजारातच उपोषण करणार...पहा शहराची खबरबात मध्ये 



TOP HEADLINES

1. महापालिकेत सभापती बदलाच्या हालचालींना वेग
महापालिका स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त होत असून नवीन सदस्य निवडीसाठी सत्ताधार्या वर दबाव वाढला आहे 

2. खोदलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू
शहर व परिसरात जलवाहिनी वीज तारांचे भूमिगत केबल आणि भुयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती दोन दिवसात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली 

3. ५२  उद्यानांसाठी महापालिकेकडे अवघे  35 कर्मचारी
नगर शहरात  ५२उद्याने असून त्यांची देखभाल करण्यासाठी अवघे 35 कर्मचारी आहेत वर्षभरापूर्वी उद्यान विभाग प्रमुख निवृत्त झाले या पदाचा प्रभारी कार्यभार शशिकांत नजान यांच्याकडे आहे 

4. हिरवी मिरची कडाडली
आवक कमी झाल्याने हिरवी मिरची कडाडली आहे ठोक बाजारात हिरव्या मिरचीला पन्नास रुपये तर किरकोळ बाजारात 60 ते 80 रुपये किलोपर्यंत भाव आहे

5. कापड बाजाराचा श्वास मोकळा करा;अन्यथा बाजारातच उपोषण करणार
नगर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजार मोची गल्ली घास गल्ली  सारडागल्लीत अतिक्रमणे करून रस्त्यावरच वेगवेगळे व्यवसाय सुरू करण्यात आले आहे

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *