Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - शहरातील बाजार पेठेत विनामास्क फिरणाऱ्यांची वेगळीच खातीरदारी

No comments

 News24सह्याद्री 


गांधीगिरी पद्धतीने मास्क वापरण्याचं आवाहन 
कोरोना वर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून त्रिसूत्री चे पालन करण्यास सांगण्यात आलय ते म्हणजे मास्क सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग. मात्र नागरिकांमधून या नियमबाबत मोठ्या प्रमाणात उदासीनता दिसून येतीये. वारंवार प्रशासनाकडून आवाहन केलं जात असतानाही नागरिक विनमस्क फिरताना दिसत आहेत. म्हणूनच आता नागरिकांना गांधीगिरी पद्धतीने मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय.

मुख्यबाजारातील व्यापारी आणि काही सजग नागरिकांनी मिळून कोरोनाची वरात तुमच्या घरात हा उपक्रम राबवला आणि  या उपक्रमात  बाहेर विनमस्क फिरणाऱ्या नागरिकांना मास्क देण्यात आले, गुलाबाचे फुल देण्यात  आले आणि यावेळी बॅण्डही वाजवण्यात आला. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *