Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - महाराष्ट्रात केसरी कुस्ती स्पर्धेसाठी शहरात निवड चाचणी

No comments

    News24सह्याद्री - 




TOP HEADLINES


1. डॉनबॉस्को विद्यालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बेकायदेशीर सहल काढणार्‍या आणि तीन व्यक्तींच्या मृत्यूला  जबाबदार असणार्‍या डॉन बॉस्को विद्यालयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पालक आणि  सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केलय. 

2. पगारवाढ देण्याची अवतार मेहेरबाबा युनियनची मागणी 
अवतार मेहेरबाबा यांच्या वेतनवाढीच प्रकरण सहाय्यक कामगार आयुक्तांकडे सुरु  असून २३ फेब्रुवारीला शेवटची सुनावणी होणार आहे. 

३. नगर शहरात चैन स्नॅचिंगच्या घटना सुरूच
 नगर शहरासह जिल्ह्यांमध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्हे घडत असून, या गुन्ह्यांतील टोळ्या पकडून त्यांच्याकडून चोरीला गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. 

४. महाराष्ट्रात केसरी कुस्ती स्पर्धेसाठी शहरात निवड चाचणी 
64 आणि वरिष्ठ राज्यस्तरीय गादी आणि माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी किताब लढत 2020 - 21 स्पर्धेसाठी नगर शहर तालीम सेवा संघाच्या वतीने सर्जेपुरा येथील छबू  पैलवान तालीम मध्ये शहराची निवड चाचणी उत्साहात पार पार पडलीय.  

५. शिवजयंतीनिमित्त कोरोना योध्यांचा सन्मान 
छत्रपती शिवाजी महाराजांनी शिस्तबद्ध लष्कर आणि सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले आहे. सर्वसामान्य रयतेवर अन्याय होऊ नये आणि त्यांचे हक्क अबाधित राहावे म्हणून त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतलेत. 




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *