Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - बालिकाश्रम रोड धर्माधिकारी मळा कल्याण रोड परिसरात पोलिस गस्त वाढवा

No comments

     News24सह्याद्री बालिकाश्रम रोड धर्माधिकारी मळा कल्याण रोड परिसरात पोलिस गस्त वाढवा...पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राहुल जगताप, चंद्रशेखर घुले यांची नावे चर्चेत
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी पडद्याआडून राजकीय घडामोडी सुरु आहेत. अध्यक्षपदासाठी माजी आमदार राहुल जगताप व चंद्रशेखर घुले यांच्या नावाची चर्चा आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी येत्या शनिवारी सभा बोलविण्यात आलेली आहे. 

2. भिंगारचा पाणी प्रश्न सोडवण्याची मेहतर समाज संघटनेची मागणी
भिंगारमध्ये बिकट बनलेला पाणीप्रश्न तात्काळ सोडवा होण्याची मागणी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली. 

3. नगर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी 35.8 42 कोटींचा निधी मंजूर
जिल्ह्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कल्याण अहमदनगर नांदेड या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी खासदार डॉक्टर संजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे 35 कोटी 42 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

4. बालिकाश्रम रोड धर्माधिकारी मळा कल्याण रोड परिसरात पोलिस गस्त वाढवा

गेल्या महिन्याभरापासून चोरांनी शहर परिसरात धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे. पोलिसांची चोरांना भीती नसल्यासारखेच ते वावरत आहे. 

5. आता खाजगी रुग्णालयात सुद्धा मिळणार कोरोना लस
 कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढलेला आहे. लस घेण्यास पात्र व्यक्ती खासगी रुग्णालयातून कोरोनाची लस टोचून घेऊ शकतात. त्यासाठी 250 रुपये एका डॉक्टरचे शुल्क निश्चित केले आहे. कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा 16 जानेवारीपासून सुरू झाला होता. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *