Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - ग्राहकांनी वीज बिल भरून सहकार्य करावे

No comments

  News24सह्याद्री - ग्राहकांनी वीज बिल भरून सहकार्य करावे...पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES


1. ग्राहकांनी वीज बिल भरून सहकार्य करावे
राज्यातील 41 लाख सात हजार घरगुती ग्राहकांसह विविध वर्गवारीतील 80 लाख 32 हजार ग्राहकांनी एप्रिल 20 ते जानेवारी 21  या दहा महिन्यांच्या काळात एकही वीज बिल भरले नाही 

2. कायगावकर ज्वेलर्समध्ये दागिन्यांना विमा संरक्षण
शहरातील एस जी कायगावकर सुवर्ण दालनात आता सुंदर दागिने बरोबरच मौल्यवान दागिन्यांना विमा संरक्षण मिळणार आहे फेब्रुवारी महिन्यात सर्व प्रकारची सोने-चांदी डायमंडच्या दागिन्यांवर मोफत विमा कवच मिळणार असून संपूर्ण वर्षभर सोन्याचे मंगळसूत्र तसेच डायमंड विम्याचे संरक्षण मिळणार आहे 

3. रिक्षाचालकांचे अर्थ चक्र बिघडले
 शहरातील परमिट खुले झाल्याने एकट्या नगर शहरात साडे सात हजारांपेक्षा जास्त रिक्षा आहेत गेल्या काही दिवसात पेट्रोल डिझेल आणि एलपीजी गॅस ची सातत्याने दरवाढ होत असल्याने महागाई वाढली आहे नगर शहरातील 95% रिक्षा एलपीजी गॅसवर चालतात या गॅसचे दर वाढले आहे

4. लिफ्टसाठी मंत्र्यांचा दौरा गरजेचा
जिल्हा परिषदेतील लिप्ट चा  प्रश्न गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित आहे तो सोडवण्यास प्रशासनाला अपयश आले आहे जिल्हा परिषदेला मंत्र्यांनी भेट देऊन आढावा बैठक घेतल्यास हा प्रश्न तातडीने सुटेल असे मत आता जिल्हा परिषदेच्या सदस्यांनमधून व्यक्त होत आहे

5. महापौरांनी मागितला विद्युत विभागाला अभियंता
जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक घेतली यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापालिकेच्या विकास विभागाला पूर्णवेळ विद्युत अभियंत्याची मागणी केली अभियंता आभावि शहरात अंधार होत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *