Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - एकनाथ शिंदेच्या स्वागतासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेची कमान

No comments

        News24सह्याद्री - एकनाथ शिंदेच्या स्वागतासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेची कमान




TOP HEADLINES


१. नगरच्या खड्ड्यांमध्ये डांबराऐवजी खडी व मुरूम !
 यामुळे श्वसनाचे विकार ही नागरिकांमध्ये वाढताना दिसत असून हे खड्डे तातडीने बुजवा असा आदेश आमदार संग्राम जगताप यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला होता 

२. पी.ओ .पी. मूर्ती उत्पादनांवर बंदी न करण्याची अ.जिल्हा मूर्तिकार संघटनेची मागणी
 अहमदनगर जिल्हा मूर्तिकार संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. याबाबत आज नगर शहरातील सर्व मूर्तिकार बांधवांनी एकत्र येत मेळावा घेऊन प्रत्येकाला येणाऱ्या समस्येबाबत विचार विनिमय केला. 

३. एकनाथ शिंदेच्या स्वागतासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेची कमान
जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची बैठक होणार आहे, मात्र उत्साही शिवसैनिकांनी त्यांच्या नावाचे फ्लेक्स लावले असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोरच शिवसेनेच्या वतीने कमान  उभा केल्याने हा शासकीय नियमांचा भंग 

४. दरोडा घालून तीन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक   
 प्रमोद कराळे तीन वर्षापासून फरार होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर येथे आला असताना वसंत टेकडी येथून त्याला  ताब्यात घेतले आहे.

५.  चित्रपट आणि सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्षपदी प्राध्यापक शाम वसंत शिंदे यांचे  नियुक्ती
 बाबासाहेब पाटील यांनी सदर नियुक्ती  केली आहे..याप्रसंगी कर्जत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष काका तपकीर .. तसेच अहमदनगर शहर राष्ट्रवादीचे संघटक राजेश भालेराव ...युवा कार्यकर्ते संचित निकम ज्येष्ठ कलादिग्दर्शक सुधीर देशपांडे, शिवाजी रणसिंग, नंदेश शिंदे, श्रेयस शिंदे, कुंदा शिंदे आदी उपस्थित होते. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *