Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - तोफखाना पोलीस स्टेशन ते भिस्तबाग रस्त्याचे काम दोन महिन्यांत पूर्ण करा

No comments

     News24सह्याद्री -  तोफखाना पोलीस स्टेशन ते भिस्तबाग रस्त्याचे काम दोन महिन्यांत पूर्ण करा




TOP HEADLINES


1. महापालिकेत अवांतर विषयावरच टाईमपास
महापालिकेच्या स्थायी समितीतील आठ सदस्यांची  निवड होणार आहे तत्पूर्वी  स्थायी समितीची सभा झाली तिथे अवांतर विषयाचा मारा करताना मुख्य विषयांना मंजुरी देण्यात आली 

2. भिंगार मध्ये 15 हजारांचे दागिने लंपास
भिंगार येथील सदर बाजारातील घरातून चोरांनी पंधरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे  दागिने लंपास केले याबाबत रायश्री राजू काकडे यांच्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिसांनी संशयित आरोपी कलावती पिंपळे आणि  राहुल पिंपळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

3. 'अमृतचा' ठेकेदार पालिकेचा जावई का ?
शहरातील खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त असताना अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवीत आहेत अशा शब्दात नाराजी व्यक्त करत अमृत भुयारी गटार योजनेचे काम घेतलेले ठेकेदार महापालिकेचा जावाई  आहे.

4. रिक्षांनी अडवले झेडपीचे गेट
जिल्हा परिषदेच्या दोन्ही प्रवेशद्वाराजवळ बेशिस्त रिक्षांचा गराडा असल्याने जिल्हा परिषदेत जाणाऱ्या येणारयांना मोठी कसरत करावी लागते याशिवाय एसटी सह इतर वाहनांना ही अडथळे येत असून वाहतूक कोंडीत मोठी भर पडत आहे.

5. तोफखाना पोलीस स्टेशन ते भिस्तबाग रस्त्याचे काम दोन महिन्यांत पूर्ण करा
तोफखाना पोलीस स्टेशन चौक ते भिस्तबाग ते महाल  पर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम तसेच एम एस ई बी चे अंडरग्राउंड केबल टाकण्याचे काम सुरू आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *