Breaking News

1/breakingnews/recent

स्पेशल रिपोर्ट - नगरकरांचं स्वप्न सत्यात उतरतंय

No comments

            News24सह्याद्री - नगरकरांचं स्वप्न सत्यात उतरतंय...पहा सह्याद्री special रिपोर्टनगरचा उड्डाणपूल म्हणजे नागरकरांचं अनेक दिवसांचं मोठं स्वप्न. या उड्डाणपुलाच्या नावावर अनेक वेळा राजकारण झाले, अनेक निवडणूक लढवल्या गेल्या, उड्डाण पूल मार्गावर अनेक अपघात होऊन अनेक निष्पाप नागराकरचा जीव गेला तर अनेक नागरिक कायमचे जायबंदी झाले आहेत मात्र अखेर या उड्डाणपुलाचे काम सुरु झाले असून नगर पुणे औरन्गाबाद या मार्गावर हॉटेल अशोका ते सक्कर चौकाच्या पुढे हा उड्डाण पूल असणार आहे. या पुलाच काम सुरु झाल असून पुलाचा पहिला पिलर आता उभा राहिला आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *