Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - प्रवरा पतसंस्था ठेवीदारांचे एसपी कार्यालयासमोर उपोषण

No comments

  News24सह्याद्री -  प्रवरा पतसंस्था ठेवीदारांचे एसपी कार्यालयासमोर उपोषण....पहा शहराची खबरबात

TOP HEADLINES

1. युवादिनी  कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन
विधीद्नय सुभाष काकडे यांनी उपस्थितांना  वाढते रस्ते अपघात व काळानुसार बदलेल्या कायद्यातील तरतुदींबाबत मार्गदर्शन करतानाच अपघातातील जखमींना मदत करण्याचे अवाहन केले  .

2. रस्त्यावर पाणी टाकल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार
 महापालिकेने यासंदर्भात पत्रक प्रसिद्धीस दिले आहे  नागरिकांना डांबरी व इतर कोणत्याही रस्त्यावर पाणी सोडण्यात पासून प्रतिबंध करणे आवश्यक आहे यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना त्रास होतो त्यामुळे असे कृत्य करणाऱ्यांकडून झालेले नुकसान दंडात्मक कारवाई करून वसूल करण्यात येणार आहे

3. प्रवरा पतसंस्था ठेवीदारांचे एसपी कार्यालयासमोर उपोषण
रावसाहेब पटवर्धन तथा प्रवरा पतसंस्थेच्या आर्थिक अपहार प्रकरणातील सर्व तीस आरोपींना अद्याप अटक न केल्यामुळे ठेवीदारांना त्यांची रक्कम सव्याज मिळालेली नाही या आरोपींना तात्काळ अटक करून एकूण मुदत ठेव रक्कम मिळावी या मागणीसाठी प्रवरा पतसंस्थेच्या ठेवीदारांनि  पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर एक दिवसीय अंशिक उपोषण केले

4. शेतकरी आंदोलनास पाठिंबा नगर मध्ये धरणे
 बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रीय किसान मोर्चा व  बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले शेतकरी विरोधी तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली

5. बोठेची सनद रद्द करा, जरे यांची बार कौन्सिलकडे मागणी
यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरी हत्या प्रकरणातील संशयित मुख्य सूत्रधार बोटे याची सनद रद्द करून अडवोकेट अॅक्ट 1961 चे कलम 35 नुसार बोटे वर कारवाई करण्याची मागणी रूणाल भाऊसाहेब जरे यांनी पत्राद्वारे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे चेअरमन यांच्याकडे केली आहेNo comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *