गॉसिप कल्ला - बॉडी पॉझिटिव्हिटीसाठी अभिनेत्रीचं न्यूड फोटोशूट, सईही झाली प्रभावित
News24सह्याद्री - बॉडी पॉझिटिव्हिटीसाठी अभिनेत्रीचं न्यूड फोटोशूट, सईही झाली प्रभावित..पहा गॉसिप कल्ला
TOP HEADLINES
1. देशभरातील चित्रपटगृहाच्या मालकांचं सलमान खानला पत्र
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिनेमागृह क्षेत्र अडचणींचा सामना करीत असून या क्षेत्राला मदतीचा हात द्यावा, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
2. बॉडी पॉझिटिव्हिटीसाठी अभिनेत्रीचं न्यूड फोटोशूट, सईही झाली प्रभावित
अभिनेत्री सई ताम्हणकरहिनंही मनमोकळं कौतुक केलं आहे. अभिनेत्री सई ताम्हणकर हिनं आपल्या इन्स्टा अकाउंटवर वनिताचा हा लक्षवेधी ठरलेला फोटो शेअर करत त्यासंबंधाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
3. अनुषा दांडेकरने अखेर ब्रेकअपच्या चर्चांना दिला पूर्णविराम
आज अखेर अनुषाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन आपले आणि करणचे ब्रेकअप झाल्याची अधिकृतरित्या सांगितले. या संदर्भात तिने भली पोस्ट लिहिली असून ब्रेकअपमागचे कारण सांगितले आहे.
इंदौरमध्ये नववर्षानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये मुनव्वरचा शो आयोजित केला होता. शोदरम्यान मुनव्वरने हिंदू देवता, राम - सीता तसंच अमित शहा यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
केवळ करण जोहरच नाही तर बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनीही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे.
No comments
Post a Comment