Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - बिग बॉसच्या घरात सलमानने केली साफसफाई

No comments

            News24सह्याद्री - बिग बॉसच्या घरात सलमानने केली साफसफाई..पहा गॉसिप कल्ला




TOP HEADLINES

1. बिग बॉसच्या घरात सलमानने केली साफसफाई
राखीच्या बेडची साफसफाई करायची नसल्याचे म्हणते.निक्कीचे उत्तर ऐकून सलमानला राग येतो आणि तो मी बिग बॉसच्या घरात येऊन ते काम करतो असे बोलतो. व्हिडीओमध्ये सलमान बिग बॉसच्या घरात जाऊन साफसफाई करताना दिसत असल्याचे पाहायला मिळते

2. ‘द पॉवर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
चित्रपट थ्रिलर असून यात एका जोडप्याची कथा सांगण्यात येणार आहे. कौंटुंबिक कलहामुळे या दोघांच्या नात्यात येणारे चढउतार, त्यांचा प्रवास या सगळ्यावर हा चित्रपट भाष्य करणार आहे.

3. रेमोने शेअर केला वर्कआऊटचा व्हिडीओ 
 रुग्णालयातून घरी परतलेला रेमो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत आहे. विशेष म्हणजे प्रकृतीत थोडीशी सुधारणा झाल्यानंतर तो लगेच त्याच्या फिटनेसकडे वळला आहे. त्याने अलिकडेच जीममध्ये वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

4. अनीता हसनंदानीने बेबी बंपसह केला शकिरा डान्स
नुकताच अनीताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती बेबी बंपसह शकिरा गाण्यावर डान्स करताना दिसत आहे

5. ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ मध्ये होणार अंकुश चौधरीची एण्ट्री
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे पूजा सावंत आणि धर्मेश सर यांच्यासोबतच अनेक सेलिब्रिटी येऊन या स्पर्धकांना प्रोत्साहन देत असतात. यामध्येच आता मराठी कलाविश्वातील असाच एक अभिनेता या शोमध्ये हजेरी लावणार आहे.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *