Breaking News

1/breakingnews/recent

सह्याद्री ब्रेकिंग - राळेगण सिद्धी व हिवरे बाजारची रणधुमाळी

No comments

    News24सह्याद्री -



सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडाला आहे अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोधही झाल्या आहेत याच रणधुमाळीत आपल्या कामांनी एक वेगळा नाव कोरलेल्या देशात प्रसिद्ध असलेल्या राळेगणसिद्धी आणि हिवरेबाजार या दोन गावात निवडणूक लागल्या असून जेष्ठसमाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी येथे 20 वर्षांनी तर पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हिवरेबाजार येथे 30 वर्षांनी निवडणूक होत आहे देशात आपल्या गावांची वेगळी ओळख करून देणाऱ्या या जेष्ठसमाजसेवक अण्णा हजारे  आणि पद्मश्री पोपटराव पवार या दोन समाजसेवींच्या गावातच निवडणूक लागल्याने हा चर्चेचा विषय झाला झालाय


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *