Breaking News

6/breakingnews/random

शहराची खबरबात - जरे यांच्या मुलाचे अजित पवार यांना निवेदन

No comments

 News24सह्याद्री - जरे यांच्या मुलाचे अजित पवार यांना निवेदन...पहा शहराची खबरबात मध्ये 




TOP HEADLINES


1. MIRC मध्ये स्वर्णिम विजय वर्षाच्या निमित्त सायक्लोथॉनचे आयोजन
भारत-पाक युद्धाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अहमदनगर येथील एम आय आर सी च्या वतीने स्वर्णिम विजय वर्ष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

2. जिल्हा रुग्णालयात पल्स पोलिओ चा शुभारंभ
सुदृढ पिढी साठी पल्स पोलिओ लसीकरण यशस्वी करा त्यामधूनच उद्याची सक्षम पिढी निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांनी केले 

3. नरेंद्र फिरोदिया 'मॅन ऑफ द इयर'
मागील वर्षभरात सामाजिक क्षेत्रासह वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल आय लव नगर चे संस्थापक नरेंद्र फिरोदिया यांना टाइम्स में ऑफ द ईयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

4. जरे यांच्या मुलाचे अजित पवार यांना निवेदन
पोलिसांना बाळ बोठे सापडत नसल्याने मृत रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जर  यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देत या गुन्ह्याचा तपास सीआयडीमार्फत करण्याची गरज आहे 

5. गणेश जयंती निमित्त एसटीची अष्टविनायक दर्शन यात्रा
नगर जिल्ह्यातील गणेश भक्तांना अष्टविनायकाचे दर्शन घडविण्याचे काम राज्य परिवहन महामंडळाच्या नगर विभागाने हाती घेतले आहे 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *