Breaking News

6/breakingnews/random

सनी लिओनीचा हॉट अंदाज, पीच रंगाच्या बिकिनीमध्ये फोटो व्हायरल

No comments




मुंबई -

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ही सोशल मीडिया वरून कायम चर्चेत असते चित्रपटातील बोल्ड सीनमुळे कायमच चर्चेत असते. सनी सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संपर्कात राहते. सनीचे लाखो चाहते आहेत. नुकताच सनीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायर झाले असून ती या फोटोंमध्ये हॉट दिसत आहे.

सनी सध्या केरळमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. तिने काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. फोटोमध्ये सनी स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. या फोटोमध्ये सनीने पीच रंगाची बिकिनी परिधान केली आहे. सनीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिच्या या फोटोला ७ लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. केरळमध्ये सनी सोबत तिचा पती डॅनियल वेबर आणि मुले आहेत. यासोबतच सनीने अनेक व्हिडीओ देखील शेअर केले आहे.




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *