शहराची खबरबात - जिल्हा रुग्णालयात अपंग प्रमाणपत्र यांचे कामकाज सुरू
News24सह्याद्री - जिल्हा रुग्णालयात अपंग प्रमाणपत्र यांचे कामकाज सुरू...पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते युनायटेड सिटी हॉस्पटलचे उदघाटन
शहरातील विविध जाती-धर्माच्या तज्ञ व अनुभवी डॉक्टरांची टीम एकत्र आली आहे त्यामुळे युनायटेड सिटी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल च्या माध्यमातून नगरकरांना अत्यंत चांगल्या दर्जाची उत्तम आरोग्य सेवा
2. नगर अर्बन बँकेवर नवीन प्रशासक
नगर अर्बन मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रशासक पदी भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी महेंद्रकुमार रेखी यांची नियुक्ती झाली आहे
3. किसान संघर्ष समितीचा नगर शहरात सत्याग्रह
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा महाराष्ट्र अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी हुतात्मा दिनानिमित्त वाडिया पार्क क्रीडा संकुलन येथील त्यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह करण्यात आला
4. जिल्हा रुग्णालयात अपंग प्रमाणपत्र यांचे कामकाज सुरू
जिल्हा सामान्य रुग्णालयात 27 जानेवारीपासून पुढील 15 दिवस कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दिव्यांगांसाठी अपंग मंडळांचे कामकाज सुरू करण्यात आले आहे
5. 1971च्या बांगला युद्धात सहभागी झालेल्या वीर जवानांचा गौरव
1971 च्या बांगला युद्धात ज्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला प्रत्यक्ष त्यांच्याकडून युद्ध रम्य कथा ऐकण्याची संधी मिळाली ते ऐकताना उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले होतं
No comments
Post a Comment