1. सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते
उपमुख्यमंत्री अजित पवार आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
2. पाणलोट प्रकल्प,महासंस्कार व श्रमदान सोहळ्याचे उदघाटन जामखेड तालुक्यातील जवळा,मुंजेवाडी येथै नाबार्ड प्रोजेक्ट च्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या सौजन्याने पाणलोट प्रकल्प,,महासंस्कार व श्रमदान सोहळा नुकताच पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन आ.रोहित पवार यांच्या मातोश्री सौ. सुनंदाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आला
3. एस टी महामंडळाने महाराष्ट्रात केल्या सहली सुरू
शेवगाव एस टी महामंडळाने महाराष्ट्रात सहली सुरू केल्या असून यामध्ये धार्मिक व प्रेक्षणीय स्थळे आहेत
4. अंकुशराव काकडे यांना राज्यस्तरीय सह्याद्री समाज भूषण पुरस्कार
महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे समर्थक संगमनेर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते यांना यशवंत वेणू प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय सह्याद्री समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
5. श्री साईनाथ रुग्णालयात कोरोना लसीकरण शुभारंभ
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था संचलित श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालयाने कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावात कोव्हीड सेंटर येथे पुरविलेली सेवा कौतुकास्पद असून यापुढेही रुग्णसेवेचा हा वसा असाच अविरत सुरु राहील
6. कुक्कुटपालकांना ५ लाख ३६ हजारांची मिळणार मदत
बर्ड फ्लूमुळे मेलेल्या कोंबड्यांच्या नुकसानीची भरपाई देण्याचे निर्देश जि. प. अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी शुक्रवारी दिले.
7. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध
पाथर्डी तालुक्यातील श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे.
8. अज्ञात चोरट्याने विहिरीतील वीजेच्या मोटार केली लंपास
राहुरी तालुक्यातील प्रवरा काठावरील विहिरीतील पाणबुडी तसेच नदी काठावरील पाणबुडी चोरण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
9. दुचाकीच्या धडकेत सत्तर वर्षीय वृद्ध ठार
बीड रोडवरील हापटवाडी रस्त्यावर भरधाव वेगातील दुचाकीस्वाराने पायी जाणाऱ्या एका वृध्दास जोरात धडक दिल्याने यात वृध्दाचा मृत्यू झाला.
10. दिलासादायक’ बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद
अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. यातच उत्तरेकडील भागांमध्ये अनेकदा बिबट्याचा वावर जास्त असल्याचे दिसून आले आहे.
No comments
Post a Comment