शहराची खबरबात - शहरात कोरोना लसीकरणाला आजपासून सुरुवात
News24सह्याद्री - शहरात कोरोना लसीकरणाला आजपासून सुरुवात....पहा शहराची खबरबात
पूर्ण लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सज्ज झाले केंद्र आणि राज्य शासन आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार आज ही मोहीम राबवण्यात येणार आहे. महानगरपालिका क्षेत्रातील चार नागरी आरोग्य केंद्रात ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे
महापालिकेच्या कामांसाठी ठेकेदारांकडून दाखल करण्यात आलेल्या निविदा छाननी समितीने नामंजूर केले असून विविध कामांच्या 27 निविदांची प्रक्रिया थांबविण्यात आल्या आहेत. कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम न भरल्याने निविदांना स्थगिती देण्याची ही पहिलीच घटना आहे. ठेकेदार संस्थानी कामगारांचा भविष्य निर्वाह निधी नियमित भरावे असा नियम आहे. परंतु ठेकेदार संस्थांकडून ही रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात न भरल्यास त्याचा भुर्दंड पालिके
हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडले गेलेले मावळे निष्ठेने, एक विचाराने लढले, अनेकांनी प्राणांची आहुती दिली त्यात ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’ ही म्हण सार्थ करणारे जीवाजी महाले होते. त्यांचे नाव मराठी माणसाच्या हृदयात कोरले गेले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा आजच्या स्मृतिदिनामुळे अधिक उजळली आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. प्रेमदाननजीक जिवबा महाले चौक असे नाममकरण २०१५ मध्ये झालेल्या या ठिकाणी नव्या फलकाचे अनावरण जीवा महाले स्मृतिदिनाचे औचित्य साधून करण्यात आले. यावेळी आमदार जगताप बोलत होते.
4. कोट्यवधींच्या घोटाळ्याचा तपास संथ गतीने
No comments
Post a Comment