Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - परवानगीविना घरे-दुकान उभारणाऱ्या टॅक्स चोरांवर कारवाई होणार

No comments

  News24सह्याद्री परवानगीविना घरे-दुकान उभारणाऱ्या टॅक्स चोरांवर कारवाई होणार......पहा शहराची खबरबात



TOP HEADLINES

1. मनपाच्या परवानगीविना घरे - दुकान उभारणाऱ्या टॅक्स चोरांवर कारवाई होणार
अनेकांनी दुकाने सुरू केली आहेत तसेच  या मोहिमेच्या पहिल्याच अथोड्यात तब्बल साडेसातशे टॅक्स चोर महापालिकेच्या हाती लागले आहेत २६ जानेवारी पर्यंत महापालिका शहरात टॅक्स चोरांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविणार असल्याची माहिती उपयुक्त संतोष लांडगे यांनी दिली

2. कार्यमुक्ती आदेशाविरोधात ठिय्या आंदोलन
महाराष्ट्र प्रायव्हेट नर्सेस युनियन सह ठिय्या आंदोलन केले या कोविद योध्यांना सरकारच्या भरती प्रक्रियेत सामील करून घ्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली या योद्ध्यांना नियुक्ती देण्यात यावी शासनाच्या जाहीर होणाऱ्या सरळ सेवा भरती मध्ये प्राधान्यक्रम देण्यात यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या  त्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा यावेळी देण्यात आला

3. फुकटच्या जाहिरातदारांचा शहरात धुमाकूळ
अनाधिकृत फलकांची तपासणी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करणे कारवाई करणे आदींबाबत या विभागाकडून प्रस्ताव अपेक्षित आहेत संबंधित प्रभाग अधिकारी यांची ही जबाबदारी आहे मात्र केवळ टक्केवारीतच रस असलेल्या या विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून अनधिकृत फलकांवर कारवाई कडे अर्थ पूर्ण दुर्लक्ष केले जात आहे

4. माळीवाड्यात आज रक्तदान शिबीर 
महात्मा ज्योतिराव फुले उत्सव समितीतर्फे  आज रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते  कारांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून या शिबिरास सुरवात झाली अनेक नागरिकांनी  यात सहभाग घेत रक्तदान केले  महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ हे शिबिर पार पडले

5. भाविकांच्या जिभेवर पुन्हा आमटीची चव रेंगाळणार 
आमटी भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा अश्या अस्सल गावरान मेनुची चव पुन्हा भाविकांच्या जिभेवर रेंगाळणर आहे कोरोनाबाबतच्या सर्व उपाययोजनांची अमलबाजवणी करून देवस्थानने हा निर्णय घेतलाय

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *