शहराची खबरबात - कामे फक्त मंजूर मुहूर्त काही लागेना
News24सह्याद्री - कामे फक्त मंजूर मुहूर्त काही लागेना...पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
1. दारुड्याने पकडली पोलिसाची गचांडी
हेड कॉन्सटेबल सुधीर क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेत तोफखाना पोलीस ठाण्यात आणून भादवि कलम 353 186 332 504 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे
2. कामे फक्त मंजूर मुहूर्त काही लागेना
नगरसेवक आचारसंहितेमुळे कामे झाली नसल्याचे सांगत आहेत तर नागरिक मात्र समस्या निदर्शनास आणूनही नगरसेवक लक्ष देत नसल्याचे सांगतात.
नगरसेवक आचारसंहितेमुळे कामे झाली नसल्याचे सांगत आहेत तर नागरिक मात्र समस्या निदर्शनास आणूनही नगरसेवक लक्ष देत नसल्याचे सांगतात.
3. मेहेरबाबा समाधीस्थळी आदर्श दर्शन व्यवस्था
समाधीमध्ये फक्त एकच व्यक्ती सकाळी जाऊन स्वच्छता करते त्यानंतर कोणाला आत जाता येत नाही, सर्व भाविकांना समाधीचा स्पर्श करून दर्शन घेता येत होते पण कोविडमुळे येथे सर्व खबरदारी घेऊन शासनाचे नियम पाळले जात आहे अशी माहिती ट्रस्टी डॉ. मेहरनाथ कलचुरी यांनी दिली आहे

4. अपघातातील वाहने जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना नाही - पोलीस अधीक्षक
अनेक वाहनांमध्ये संबंधितांना इन्शुरन्स मिळालेला असतो व त्यानंतर ती वाहने घेऊन जात नाही. त्यामुळे वाहने पोलिस ठाण्यामध्ये पडलेले आहेत . अशा बाबी आता लक्षात आल्यानंतर त्याची एकत्रित माहिती करून पुढील कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षकांनी संबंधित पोलिस ठाण्यांना दिले आहेत
5. कंत्राटी कमर्चाऱ्यांचे जिल्हा रुग्णालयात ठिय्या आंदोलन
महा राष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियनच्या वतीने अहमदनगर जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन आणि आमरण उपोषणाचा इशारा महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियनच्या वतीने देण्यात आला.
No comments
Post a Comment