शहराची खबरबात - सबजेल मधील एका आरोपीकडे गांजा सापडल्याने खळबळ
News24सह्याद्री - सबजेल मधील एका आरोपीकडे गांजा सापडल्याने खळबळ...पहा शहराची खबरबात
TOP HEADLINES
शहरातील कापड बाजार, माळीवाडा ,मार्केट यार्ड ,पुणे बस स्थानक दिल्लीगेट आदी गर्दीच्या ठिकाणी चोरटे पाळत ठेऊन भर दिवसा महिलांचे दागिने मोबाईल चोरी तसेच पाकीटमारी करीत आहेत. त्यामुळे या सराईत चोरट्यांना पायबंद घालण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे
2. सबजेल मधील एका आरोपीकडे गांजा सापडल्याने खळबळ
रात्री उशिरा कोतवाली पोलिस स्टेशनने सबजेल प्रशासनाला तुमच्यापैकी कुणी फिर्यादी झाला तर आम्ही गुन्हा दाखल करण्यास तयार आहोत असे पत्र दिले. मात्र पत्र दिल्यानंतर रात्री उशिरा पर्यंत हा घोळ चालूच होता.
3. शहरातील चोरट्यांचा बंदोबस्त करा - आ. जगताप
पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांच्यासह व्यापाऱ्यांनी केली आहे. याबाबत आमदार संग्राम जगताप आणि व्यापाऱयांनी काल अप्पर पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांना निवेदन दिले आहे
4. अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांसह नैतिकताही बाळगा
खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी केले. शहरातील नियोजन भवन येथे काल रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष तथा खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ झाला यावेळी ते बोलत होते5. मृत वन्य पक्षी दिसल्यास वनविभागाशी संपर्क साधा
बर्ड फ्ल्यूबाबत पूर्ण माहिती असल्याशिवाय कोणीही कुठल्याही अफवा पसरवू नयेत व नागरिकांमध्ये भीती पसरली जाईल, असे कृत्य करू नये, असेही आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.
No comments
Post a Comment