Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - अखेर प्रतीक्षा संपली, कोरोना लशीकरणाला प्रारंभ

No comments

 News24सह्याद्री -


अखेर ज्या क्षणाची वाट अख्खे जग पाहत होते तो क्षण म्हणजे कोरोना लसीच पहिला डोस कधी भेटणार ती वेळ आणि तो क्षण आज आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना लसीकरणाचा शुभारंभ केला तसेच भारतात विविध ठिकाणी लस देण्याचा कार्यक्रम आरोग्य विभागामार्फत हाती घेण्यात आला आहे. नगर शहरात जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीमध्ये महापालिका हद्दीत कोरोना लस देण्याचा शुभारंभ करण्यात आला आहे.  महानगर पालिकेच्या आरोग्य सेविकांना प्रथम ही लस देण्यात अली. अंगणवाडी सेविका जोती लवांडे या पहिल्या कोरोना लसीच्या लाभार्थी ठरल्या आहेत.काय आहे त्यांची प्रतिक्रिया पाहुयात पहिल्या टप्यात हा लसीकरनाचा कार्यक्रम सुरू असून 37 हजरांच्या आसपास कोरोना योध्याना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. 

तर या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच, कोरोना प्रकोपा नंतर आजचा हा दिवस भारतीयांसाठी खूपच आनंदाचा असून अखेर कोरोना वर लस उपलब्ध झाली असून ती आज प्रत्यक्ष देण्यात आली आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *