Breaking News

1/breakingnews/recent

3 डिसेंबर सह्याद्री वेगवान आढावा

No comments

           News24सह्याद्री - लसीकरणासाठी महापालिका सज्ज..पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

1. धुळे विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपने मारली बाजी

2. MDH चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन

3. निवडणूक अधिकाऱ्याचा दणका, पंढरपुरात भाजप खासदारावर गुन्हा दाखल

4. निवारनंतर आणखी एक मोठं चक्रीवादळ, 'या' दोन राज्यांमध्ये अलर्ट

5. ट्रॅफिक पोलिसांच्या विरोधात मुंबईकर उतरले रस्त्यावर

6. जेलमधून सुटल्यावर चरस तस्काराची जंगी मिरवणूक

7. सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ

8. बदलला बँक खात्यातून पैसे काढण्याचा नियम

9. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची करोना चाचणी, प्रशासनाचे आदेश

10. लसीकरणासाठी महापालिका सज्ज

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *