21 डिसेंबर सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - नव्या वर्षासाठी मुंबईत गाईडलाइन्स नाहीत - पालकमंत्री....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. लवकरच होणार लसीकरणाला सुरुवात
2. शेतकऱ्यांचं आज उपोषण
3. पर्मनन्ट कामगारांना कंपन्या कान्ट्रॅक्टवर आणू शकत नाहीत
4. किसान एकता मंचचं पेज फेसबुककडून ‘ब्लॉक’
5. नव्या वर्षासाठी मुंबईत गाईडलाइन्स नाहीत- पालकमंत्री
6. निलेश राणेंचा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल
7. देशासह महाराष्ट्रात हुडहुडी
8. प्रश्न मुंबईकरांचे, आम्ही ते विचारतो आणि विचारणारच
9. भाजप महिला सरपंचाला विजयी मिरवणूक पडली महागात
10. खराब कामगिरीनंतर चहुबाजूंनी टीका होत असताना पृथ्वी शॉचा सूचक संदेश
No comments
Post a Comment