निलेश राणेंचा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल
मुंबई -
निलेश राणे यांनी संजय राऊतांवर हल्लबोल केला ते म्हणाले की चार लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड २०२४ चा निवडणूक प्रचार आहे, असा आरोप शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून केला आहे. दरम्यान, यावरून भाजपा नेते निलेश राणे यांनी महाराज आज असते तर पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता असं म्हणत यावर जोरदार हल्लाबोल केला.

No comments
Post a Comment